
अलवर (राजस्थान) – येथे बलात्कार करणार्या तरुणाची १४ वर्षीय पीडित मुलीने हत्या केल्याची घटना घडली आहे. बलात्कार करणारा तरुण येथील माजी सरपंचाचा मुलगा आहे. तो या मुलीला ब्लॅकमेल करून (धमकावून) तिचे लैंगिक शोषण करत होता. तसेच स्वतःच्या मित्रांशीही शारीरिक संबंध ठेवण्याचा तिच्यावर दबाव निर्माण करत होता. हे सहन न झाल्याने या मुलीने त्याला शेतात बोलावून ठार केले. तो मुलीला भेटण्यास गेला तेव्हा मद्याच्या धुंदीत होता.
14 साल की लड़की ने रेपिस्ट को मार डाला: पूर्व सरपंच का बेटा डेढ़ महीने से कर रहा था रेप, 3 पर केस दर्जhttps://t.co/75qzOk8UY9 #rajasthan
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) June 7, 2022
संपादकीय भूमिकाबलात्काराच्या प्रकरणात आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा होत नाही; झाली तरी ती अनेक कायदेशीर डावपेचांद्वारे लांबवली जाते. त्यामुळे कुणी अशा प्रकारे सूड घेत असेल, तर त्याचा सरकारने विचार करणे आवश्यक आहे ! |
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !