‘लँड (भूमी) जिहाद’चे संकट : हिंदूंनी विरोध करण्याची आवश्यकता !

आपण जर ‘लँड जिहाद’ पूर्णपणे समजू शकलो, तर निश्चितच आपण ‘लव्ह जिहाद’लाही अटकाव करू शकतो. तसेच व्यवसाय, रोजगार, हॉटेल आणि वैचारिक जिहादलाही अटकाव घालू शकतो !

‘हिंदु धर्म’ हा हिंदुत्वाचा अविभाज्य भागच !

सध्या हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांविषयी अपसमज केले जात आहेत. ते दूर करणे नितांत आवश्यक आहे. ‘हिंदुत्व आणि हिंदु धर्म वेगळे आहेत का ? जर असे असेल, तर का ? आणि कसे ?’, यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केला आहे.

साधकाचा स्वभाव अंतर्ज्ञानाने अचूक ओळखून त्यानुरूप त्याला मार्गदर्शन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधकाच्या मनात ‘ समाजातील एका कार्यक्रमाला जावे कि नाही ?’, असा प्रश्न होता. त्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले; कारण तो साधक विविध कार्यक्रमांना जाण्यात अनावश्यक वेळ घालवत असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

प्रारंभी गुरुचरण समोर दिसून प्रार्थना होणे, नंतर आपोआपच आतून प्रार्थना होणे अन् ‘ही प्रार्थना आत्माच परमात्म्याला करत आहे’, असे जाणवणे

गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक

शिष्यांच्या भावानुसार गुरूंचे शिष्यांवर कमी-जास्त प्रेम असणे साहजिक आहे, जसे आई-वडिलांचे आपल्या मुलांवर कमी-जास्त प्रेम असते; पण चांगले आई-वडील जसे ते दर्शवत नाहीत, तसे गुरुही दर्शवत नाहीत.

संगीताच्या माध्यमातून ‘ईश्वरप्राप्ती’ कशी होते ?

संगीतामुळे वासना हळूहळू शांत होऊ लागतात. मन एका वेगळ्याच समाधीमध्ये रंगून जाते; परंतु यासाठी आपणास संगीत ऐकण्याची सवय बालपणापासून असावी लागते.

जन्मोत्सवानिमित्त साजऱ्या झालेल्या ‘रथोत्सवा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मंगलमय रथोत्सवाच्या दिवशी मला आलेला थकवा न्यून झाला आणि मला पुष्कळ उत्साह वाटू लागला.

स्वतःच्या केवळ अस्तित्वाने साधक आणि मंगळुरू सेवाकेंद्र यांच्यात नवचैतन्य निर्माण करणारे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा (वय ४६ वर्षे) !

पू. रमानंद गौडा यांना ४६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून अर्पण आणि विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना बेळगाव येथील सौ. आशा दिलीप कागवाड यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

सेवा करतांना भगवंताच्या कृपेने शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती . . .

कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा येतील.