एकतर्फी प्रेमातून हिंदु मुलीवर आक्रमण करणाऱ्या धर्मांधाला सश्रम कारावास !

येथील महादुला परिसरातील एकतर्फी प्रेम प्रकरणात मुलीला त्रास देणाऱ्या शाहरूख शेख फिरोज शेख (वय २४ वर्षे) याला विशेष सत्र न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

कल्याण येथे लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या !

कल्याण पूर्व येथे लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने रहात्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या धर्मांधाला अटक !

वरळी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थांची विक्री करणारा अहमद शेख याला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी केली असता सर्व कुटुंबच या व्यवसायात असल्याचे उघड झाले.

भारतातील जिहाद नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘जिहादी हे जगातील सर्वांत गरीब आणि श्रीमंत देशांतील नागरिकांचीही हत्या करत आहेत. जगात असा कोणता देश आहे, जिथे जिहादी कारवाया होत नाहीत ?’ –  बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

मोक्षदायिनी गंगेचे अलौकिकत्व आणि माहात्म्य अन् रक्षणाचे उपाय सांगणारे सनातनचे ग्रंथ !

♦ पापनाशक गंगा नदी म्हणजे विश्वातील सर्वाेत्तम तीर्थ !
♦ गंगास्नानाचे महत्त्व, गंगास्नानविधी आणि गंगापूजनविधी !
♦ गंगा देवीशी संबंधित उत्सव आणि व्रते अन् उपासनाशास्त्र !

धनाच्या आधारे नव्हे, तर भाव असलेल्यांना देवतेचे दर्शन मिळायला हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मंदिरात येणाऱ्या अर्पणाचा विनियोग करण्याची व्यवस्था पारदर्शक हवी. मंदिरातील धनाचा उपयोग धर्मप्रचारासाठी व्हायला हवा.

अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई हवीच !

याला संबंधित अधिकारी उत्तरदायी असल्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत झालेली हानीभरपाई वसूल केली पाहिजे. तसेच काम न करणाऱ्यांना बडतर्फ करून त्यांच्यावरही फौजदारी कारवाई केली पाहिजे. अन्यथा अवैध नळजोडणीचे प्रकार कधीही थांबणार नाहीत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संकल्प आणि प्रार्थना करूया ! – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

हिंदु राष्ट्रामुळे देशात शांती, एकता आणि समानता नांदेल. हा देश रामराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र बनेल. हे स्वप्न आपल्या सर्वांना मिळून साकार करायचे आहे. यासाठी परिश्रम करूया, लढूया आणि वैध मार्गाने आंदोलन करूया !

वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असूनही गोळीबाराचा उच्चांक गाठलेल्या अमेरिकेला संस्कार आणि धर्मशिक्षण यांची असणारी आवश्यकता !

अमेरिका सकाळ-संध्याकाळ इतर देशांना उपदेशाचे डोस पाजत असते; पण त्यांच्या देशात अतिशय भयावह स्थिती आहे. त्यांनी त्यांच्या नागरिकांना वेळेचा सदुपयोग कसा करावा ? याचे संस्कार दिलेले नाहीत, याचा हा परिणाम आहे !