आगरा (उत्तरप्रदेश) – येथील ताजमहालच्या ‘रॉयल गेट’ येथे असलेल्या एका कलादालनाच्या शौचालयाजवळ लावण्यात आलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र हटवण्यात आले आहे. संत मत्स्येंद्र गोस्वामी यांनी केलेल्या मागणीनंतर ते हटवण्यात आले. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून ही मागणी केली होती. चित्र न हटवल्यास उपोषण करण्याचीही चेतावणी त्यांनी दिली होती.
सौजन्य आर भारत
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ! |