
मुंबई – अन्य राज्यांतील काही लोक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट करत आहेत, अशी माहिती राज्य गुप्तचर विभागाकडून गृहमंत्र्यांना देण्यात आली. भोंग्यांच्या पार्श्वभूमीवर ३ मे या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्या वेळी ही माहिती त्यांना देण्यात आली. या बैठकीनंतर सुव्यवस्था राखण्याविषयी करावयाच्या उपाययोजनांविषयी गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.