हिंदूंची मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदींना हटवण्यासाठी हिंदूंचा लढा चालूच रहाणार !
केवळ काशी, मथुरा येथील मंदिरे कह्यात घेण्यावर न थांबता अन्य मंदिरांसाठीही हिंदूंनी लढा देण्यासाठी संघटित व्हावे !
केवळ काशी, मथुरा येथील मंदिरे कह्यात घेण्यावर न थांबता अन्य मंदिरांसाठीही हिंदूंनी लढा देण्यासाठी संघटित व्हावे !
मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारी आणि अन्य नैसर्गिक आपत्ती स्वतःचे अक्राळविक्राळ रूप दाखवत आहेत. अशा स्थितीत देवताच आपले रक्षण करू शकतात. यासाठी स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, कुलदेवता, तसेच गुरु या सर्वांची कृपा अत्यंत आवश्यक आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १९.५.२०२२ या दिवशी आश्रमात झालेल्या सुदर्शनयागाच्या वेळी सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडेच असते.
एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया सिरियाक वाले यांच्यातील प्रेमळपणा, निर्मळता, सहजता आणि मनमोकळेपणा या गुणांमुळे सर्वांना त्या हव्याहव्याशा वाटतात. ‘जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला’, या काव्यपंक्तींप्रमाणे त्यांचे आहे.
आश्रमातील चुकांच्या फलकाचे महत्त्व जेव्हा सर्वांना कळेल, तेव्हा घरोघरी देव्हाऱ्यात देव असतात, तसे प्रत्येकाच्या घरात साधनेत साहाय्य होण्यासाठी हा फलक लावलेला असेल आणि तेव्हा ‘समाजातही सर्वांनी साधनेला आरंभ केला’, असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका देवीचा यज्ञ करण्यात येत होता. त्या वेळी मी तेथे उपस्थित होतो. तेव्हा मला सूक्ष्मातून श्री सरस्वतीदेवीचे दर्शन झाले.
पू. योयाताईंना त्यांच्या संत सन्मानाच्या वेळी घातलेल्या फुलांच्या हारातील चैतन्य सर्व साधकांना मिळावे; म्हणून तो भोजनकक्षातील फलकाजवळ ठेवण्यात आला होता. त्या हाराकडे बघून मला एका संतांच्या सत्संगात जाणवलेले चैतन्य अनुभवता आले.’
भक्तराज या गुरुमाऊलीची । झाली त्या सवे भेट ।। साधनारत या शिष्यावरी केली ।। गुरुकृपा ही थेट ।।
वैराग्य वसंता येता बहर। अहं ब्रह्मरूप येतो अमूप मोहोर ।। १ ।।
न जाता आता फार काळ। ब्रह्मप्राप्ती रूप आले फळ ।। २ ।।