हिंदुत्वनिष्ठ आणि ब्राह्मण यांच्या विरोधातील षड्यंत्र जाणा अन् त्याला प्रभावी संयमाने सामोरे जा !

हे सर्व अचानक आणि उत्स्फूर्तपणे घडत नाही, तर ही एक मोठी योजना आहे, असे मला वाटते. कदाचित यात हिंदुत्वनिष्ठांना एखाद्या मोठ्या सापळ्यात अडकवण्याचे षड्यंत्रही असू शकते. हे सर्व करण्यामागची काही ठळक कारणेही येथे देत आहे. – दिनेश कांबळे

नरसंहार कुणाचा ? फक्त काश्मिरी पंडितांचा कि समस्त हिंदूंचा ?

आतंकवाद्यांनी सरसकट सर्वच हिंदूंच्या हत्या केल्या आहेत आणि  आजही ते करत आहेत; कारण त्यांच्यासाठी सर्वच हिंदू ‘काफिर’ होते आणि काफिरांविरुद्धच त्यांचा जिहाद चालू आहे…

भजन स्पर्धेच्या जोडीला धर्मशिक्षण द्या !

धर्मशास्त्रानुसार हिंदूंनी कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक आहे. यामुळे अंतर्मनातील अयोग्य संस्कार नष्ट होण्यास साहाय्य होते. त्यामुळे शासनाने भजने आणि अभंग स्पर्धांच्या जोडीला बंदीवानांना धर्मशिक्षण देण्याचे नियोजन करावे, सर्वांनाच धर्मशिक्षण देणे अन् कठोर शिक्षेची प्रभावी कार्यवाही करणे अपरिहार्य आहे !

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

जगन्नाथपुरी येथील हिंदुपिठात मातीच्या भांड्यांत आणि लाकडाच्या चुलीवरच महाप्रसाद बनवला जाणे अन् महाप्रसादाची अद्भुत चव म्हणजे तेथील चैतन्याचाच प्रभाव !

पोर्तुगीज भाषा न येणाऱ्यांशी कठोरतेने वागणे

सक्तीच्या पोर्तुगीज भाषेमुळे निरक्षरतेचे प्रमाण ८३ टवके

‘प.पू भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचा भावार्थ (भाग २)’ या ग्रंथाविषयी मनोगत

प.पू. भक्तराज महाराज यांच्या बऱ्याच भजनांचे अर्थ अनेकांना पूर्णपणे आकलन होत नाहीत. अर्थ समजून घेऊन भजने म्हटली किंवा ऐकली, तर भजने म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो, तसेच भावजागृतीही लवकर होते. या दृष्टीने ही ग्रंथमालिका अतिशय उपयुक्त आहे.

कलाकारांनो, गोप-गोपींप्रमाणे ईश्वरप्राप्तीसाठी गायन आणि नृत्य करून या कलांद्वारे सर्वाेच्च आनंदाची अनुभूती घ्या !

कलाकारांनो, प्रत्येक कलेची निर्मिती ही भगवंतप्राप्तीसाठी झालेली आहे’, हे कलेचे मूळ उद्दिष्ट जाणून या कलांद्वारे गोप-गोपींप्रमाणे भगवंतप्राप्ती करूया !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

साधना करतांना सारखे भावावस्थेत राहिलो, तर गुरु आपल्याला आयुष्यात काहीही अल्प पडू देत नाही.

भक्तांचा उद्धार आणि धर्मसंस्थापना यांसाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती करणारे अन् भगवंताचे सगुण रूप असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी मिळालेली सेवा गुरुदेवांनीच करवून घेऊन त्यांच्या दिव्य स्वरूपाची दिलेली अनुभूती

गुरुदेवांचा जन्मोत्सव सोहळा त्यांच्याच कृपेने मला निर्विघ्नपणे अनुभवता आला. हा सोहळा झाल्यानंतर माझा डोळा बरा झाल्याचे माझ्या लक्षात आले.