आर्थर रोड कारागृहातील बंदीवान महिलेवर धर्मांध आरोपीकडून लैंगिक अत्याचार !
कारागृहात लैंगिक अत्याचार करणे म्हणजे वासनांधतेने गाठलेली परिसीमाच !
कारागृहात लैंगिक अत्याचार करणे म्हणजे वासनांधतेने गाठलेली परिसीमाच !
सामाजिक संकेतस्थळावर आलेल्या एका ‘पोस्ट’चा संदर्भ देऊन सदरबझार पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीस आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पोलिसांच्या आवाहनला प्रतिसाद देत आंदोलन स्थगित केले.
नाशिक येथील ‘अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठा’तील अपहारप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लुडबूड !
सनातनच्या साधिका ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. गीता रोडे यांच्या आई सौ. अंजनाबाई बापूरावजी गानफाडे (वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने १३ मे या दिवशी सकाळी निधन झाले.
एवढी थकबाकी कुणामुळे राहिली हे शोधून त्यांनाही शिक्षा होणे आवश्यक आहे. ही थकबाकी व्याजासहित वसूल व्हावी, असेच जनतेला वाटते.
पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंद केले आहेत ते मागे घ्यावेत, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या शिष्टमंडळाने डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट केल्याचे प्रकरण
औरंगजेबाच्या थडग्याच्या दर्शनावर बंदी घालण्याचे प्रकरण
देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने सर्व खासगी शाळांतील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क परत करण्याचा आदेश दिला आहे. हे शुल्क देहली सरकार स्वत: भरणार आहे.
हिंदूंच्या धार्मिक विधींच्या वेळी कोल्हेकुई करणारे पुरो(अधो)गामीवाले अन्य पंथियांच्या वेळी कुठे असतात ?