इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील महारुद्र हनुमान मंदिरात ‘इफ्तार पार्टी’ !

हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचा पुळका असल्याने ते मंदिरात ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन करतात. अन्यधर्मीय त्यांच्या प्रार्थनास्थळात कधी हिंदु देवतांच्या पूजा आयोजित करतात का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारतात धार्मिकतेच्या आधारे भेदभाव होतो !

भारतात नाही, तर इस्लामी देशांत धार्मिकतेच्या आधारे भेदभावच नाही, तर वंशसंहार केला जातो, हे अमेरिकेतील संस्थांना दिसत नाही कि ते त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत ?

राजस्थानच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीला हिंदुविरोधी दंगलीतील धर्मांध आरोपी उपस्थित !

काँग्रेसने आतापर्यंत जिहादी आतंकवादी आणि धर्मांध यांना डोक्यावर बसवून हिंदूंना पायदळी तुडवण्याचाच प्रयत्न केला आहे, तेच या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे. अशा काँग्रेसला देशातून राजकीयदृष्ट्या संपवणेच योग्य !

केरळमधील श्री शंकरा संस्कृत विद्यापिठात नमाज आणि बांग आयोजित केल्याने वाद

आदि शंकराचार्य यांच्या नावावरून चालू असलेल्या विद्यापिठात नमाजपठण आयोजित केले जाणे, हे हिंदूंना लज्जास्पद !

प्राध्यापिका अक्सा शेख यांचे मुसलमान पुरुषांना २-३ विवाह करण्याचे कायदाद्रोही आवाहन !

मुसलमान पुरुषाने असे २-३ विवाह केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम संबंधित महिलांना भोगावे लागतात, असे अनेक उदाहरणांतून पुढे आले आहे. असे असतांनाही पुरुषांना असे आवाहन करणारी प्राध्यापिका मुसलमान महिलांच्या मुळावर…

कराची विद्यापिठात आत्मघाती स्फोटात ३ चिनी नागरिकांसह ४ जण ठार

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारले दायित्व !

कोटा (राजस्थान) येथील मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीवर ७८६ लिहिलेले पत्रक चिकटवल्याने हिंदू संतप्त !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर आणि त्यांची धार्मिक स्थळे अन् धार्मिक मिरवणुका यांवर आघात होत आहेत. याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवून काँग्रेस सरकारला संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

गेल्या २४ घंट्यांत देशात कोरोनामुळे १ सहस्र ३९९ रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे नवे २ सहस्र ४८३ रुग्ण आढळून आले आहेत, तर दिवसभरात १ सहस्र ३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे १५ सहस्र ६३६ रुग्ण आहेत. दिवसभरात १ सहस्र ९७० रुग्णांनी कोरोनावर मात केली.

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद्या’च्या घरावर बुलडोझरद्वारे कारवाई !

एका मुसलमान तरुणाने त्याची खोटी ओळख सांगून जिल्ह्यातील डबरा येथील एका हिंदु मुलीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुढे तिच्याशी विवाह केला.