|

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – एका मुसलमान तरुणाने त्याची खोटी ओळख सांगून जिल्ह्यातील डबरा येथील एका हिंदु मुलीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुढे तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर तरुणाची खरी ओळख समजल्यावर तिच्यावर दबाव टाकून तिला इस्लाम धर्मात धर्मांतरित करण्यात आले. ‘लव्ह जिहाद’चे हे प्रकरण समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने बुलडोझर चालवून मुसलमानाचे घर पाडले.
मध्य प्रदेश के ग्वालियर में लव जिहाद के आरोपी के घर पर चला बुलडोजर, धर्म बदलवाकर किया था रेप
इस पर आपकी राय
और अधिक खबरें व मुफ्त ई-पेपर पढ़ने के लिए दैनिक भास्कर ऐप इंस्टॉल करें – https://t.co/hO3HVqdjTH #MadhyaPradesh #Gwalior #Bulldozer pic.twitter.com/vgce8uHVDI
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) April 26, 2022
आरोपीने गेल्या ७ मासांपासून पीडितेला त्याच्या घरामध्ये बंधक बनवून ठेवले होते. काही दिवसांपूर्वी ती तेथून निसटली. पीडितेने केलेल्या पोलीस तक्रारीनुसार तिच्यावर आरोपी, त्याचे दोन भाऊ आणि मौलवी यांनी बलात्कार केला होता. अन्य दोन व्यक्तींनीही तिचे शारीरिक शोषण केले होते.
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !