एस्.एस्,आर्.एफ.च्या विदेशात रहाणाऱ्या साधकांना साधना करतांना येणाऱ्या अडचणी
नवीन सदर : विदेशात प्रतिकूल स्थितीतही तळमळीने साधना करणारे एस्.एस्,आर्.एफ.चे साधक
नवीन सदर : विदेशात प्रतिकूल स्थितीतही तळमळीने साधना करणारे एस्.एस्,आर्.एफ.चे साधक
‘वर्ष २०१५ मध्ये मला ‘जॉ डिस्टोनिया’ हा रोग झाला. त्यामुळे तोंडातील स्नायूंची सतत आणि अनियंत्रित हालचाल होऊ लागली आणि जबडा सतत उघडा राहू लागला. यावर ‘ॲलोपॅथी’ तज्ञांचे उपचार चालू झाले.
‘एस्.एस्.आर्.एफ.’च्या संकेतस्थळावरील लेखांमुळे मला पुष्कळ प्रेरणा मिळाली. ‘माझा परम प्रिय ‘गोविंदा’ माझे सर्व ऐकतो’, असे मला वाटते. माझा त्याच्याप्रती भाव वाढत आहे.