
अलवर (राजस्थान) – अलवर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी नन्नूमल पहाडिया, आयकर अधिकारी अशोक सांखला आणि दलाल नितीन यांना ५ लाख रुपयांची लाच घेतांना राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सरकारने नुकतेच पहाडिया यांचे स्थानांतर केले होते. या तिघांनी एका आस्थापनाच्या बांधकामाला कोणतीही आडकाठी न आणण्याच्या बदल्यात १६ लाख रुपयांची लाच मागितली होती.
संपादकीय भूमिका
अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !