दैनिक ‘ललकार’च्या वतीने पत्रकारनगर येथे पाणपोईचा प्रारंभ !
उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दैनिक ‘ललकार’च्या वतीने पत्रकारनगर येथे पाणपोई चालू करण्यात आली आहे.
उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दैनिक ‘ललकार’च्या वतीने पत्रकारनगर येथे पाणपोई चालू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्च मासातील दूषित पाण्याच्या अहवालावरून जिल्ह्यात दूषित पाण्याचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे दिसून येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ सहस्र १४ कुपोषित बालके असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास विभागाने दिली.
‘गोव्यातील भाजप शासन वनहक्कासंबंधीची अंदाजे १० सहस्र प्रलंबित प्रकरणे आणि सर्व प्रलंबित मुंडकार (कुळ) कायद्याखालील प्रकरणे पुढील ५ वर्षांत निकालात काढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.’
मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटल्यास आम्हालाही मंदिरांसमोर बसून भोंग्यांवर कुराणाचे पठण करावे लागेल आणि त्यात आम्ही महिला आघाडीवर असू, अशी धमकी अलीगड येथील समाजवादी पक्षाच्या नेत्या रूबीना खानम यांनी दिली आहे.
औषधाच्या विक्री मूल्यावर केंद्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे औषधनिर्मिती आणि विक्री आस्थापनांचा देशभरात लाखो कोटी रुपयांचा महाघोटाळा चालू आहे.
अजानविषयी देशातील अनेक लोक त्यांची मते मांडत आहेत. अजान नेमके काय आहे ? त्याचा प्रारंभ कुठून झाला आणि काळानुसार ती देण्याच्या पद्धतीमध्ये पालट होण्याची आवश्यकता आहे का ? यांविषयी या लेखात पहाणार आहोत.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?
देवा, मी पूजा करतांना श्री गजाननाला म्हणाले, ‘तू आम्हाला साधनेसाठी धरतीवर पाठवलेस. तू आमचा हात सोडलास आणि आम्हाला श्रीविष्णूच्या हाती सोपवलेस. तुला आनंद झाला ना ?’
शासनाच्या एका निर्णयानुसार भाडेतत्त्वावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर करण्याची सुविधा (तरतूद) आहे. त्या आधारे आम्ही मुख्य अधिकाऱ्याकडे अर्ज केला होता. या कामासाठी काही शासकीय विभागांत जावे लागले. त्या वेळी मला आलेले काही अनुभव येथे दिले आहेत.