धर्मांतर आणि भारताच्या विरोधात युद्धे छेडण्याच्या आरोपीला न्यायालयाने जामीन नाकारला

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अधिकाराचा दुरुपयोग करून लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतरीत करून भारताच्या विरोधात युद्ध छेडण्याचा आरोप असलेल्या इरफान शेख याला जामीन देण्यास नकार दिला आहे. इरफान केंद्र सरकारचा कर्मचारी आहे.

अमेरिकेने गुप्तपणे केली ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची चाचणी !

अमेरिकेने नुकत्याच एका ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची गुप्तपणे चाचणी केल्याचे वृत्त सी.एन्.एन्. या वृत्तवाहिनीच्या हवाल्याने रशियन सरकारचे मुखपत्र ‘रशिया टुडे’ने दिले आहे. ‘रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध चालू असून यामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध ताणले आहेत.

हिंदूंनी अत्याचार न विसरता अन्यायाच्या विरोधात लढायला शिकावे ! – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक अध्यक्ष, हिंदु इकोसिस्टीम

हिंदु राष्ट्रासाठी आज प्रत्येक हिंदूने सक्षम बनले पाहिजे. प्रत्येक हिंदु मनामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करूया.

(म्हणे) ‘गणेशोत्सवातील ‘डीजे’मुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का ?’ – आमदार अबू आझमी

मशिदींवरील भोंगे काढण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांना ते अद्याप का काढले गेले नाहीत ? त्यासाठी आझमी यांनी आजपर्यंत काय प्रयत्न केले ? या प्रश्नांची उत्तरे ते देतील का ?

पुणे येथील ‘युरो’ शाळेत सुरक्षारक्षकांकडून पालकांची अडवणूक !

उंड्री भागातील ‘युरो’ शाळेमध्ये गेलेल्या पालकांची प्रवेश शुल्काच्या सूत्रावरून अडवणूक करण्यात आली. पालकांनी ‘आमच्या मुलांना शाळेत प्रवेश का दिला नाही ?’, असा प्रश्‍न शाळा प्रशासनाला विचारण्याचा प्रयत्न केला

‘सुपर मार्केट’मध्ये ‘वाईन’ विक्री करण्याविषयी सरकारने हरकती आणि सूचना मागवल्या !

जनतेला व्यसनमुक्त करण्याऐवजी तिला व्यसनाधीन बनवणारा हा निर्णय सरकारने तात्काळ रहित करावा, अशीच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे !

विद्यार्थ्यांनी अध्यात्म आणि अध्ययन यांच्या अभ्यासातून राष्ट्रउभारणीच्या कार्यात मग्न रहावे ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल

‘‘राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात् करावे. भगवद्गीतेमध्येही ही शिकवण दिली आहे. त्याच प्रमाणे मानवी जीवनाच्या उन्नत्तीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाच्या एकत्रीकरणातून शिक्षण प्रदान करावे.’’

एस्.टी. महामंडळ संपाविषयीची मूळ याचिका मागे घेणार !

त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशींनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत; मात्र त्यांचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण शक्य नाही, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात दिली

खालापूर (रामनाथ) वनक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर वनविभागाची कारवाई

पॅगोडा, स्वयंपाकघर, सामान कक्ष, बांबूच्या झोपड्या, शौचालय, ओपन थिएटर, बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट, लॉन, बाग, अंतर्गत रस्ते अशा मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले होते.

… तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित करू !

मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न होण्याविषयी मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांची चेतावणी !