धर्मांतर आणि भारताच्या विरोधात युद्धे छेडण्याच्या आरोपीला न्यायालयाने जामीन नाकारला

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने अधिकाराचा दुरुपयोग करून लोकांचे इस्लाममध्ये धर्मांतरीत करून भारताच्या विरोधात युद्ध छेडण्याचा आरोप असलेल्या इरफान शेख याला जामीन देण्यास नकार दिला आहे.

इरफान केंद्र सरकारचा कर्मचारी आहे.