मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न होण्याविषयी मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांची चेतावणी !
मुंबई, ५ एप्रिल (वार्ता.) – चांदिवलीमध्ये मशिदीसमोर हनुमान चालिसा हा केवळ ‘ट्रेलर’ आहे. भोंगे बंद झाले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होईल, अशी चेतावणी मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांनी दिली आहे.