उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रवादाचे धडे देण्यात येणार ! – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री धर्मपाल सिंह

यात आतंकवादाची कोणतीही गोष्ट नसेल. तसेच व्यावसायिक शिक्षणही दिले जाईल, अशी माहिती राज्येचे अल्पसंख्यांक मंत्री धर्मपाल सिंह यांनी दिली.

विवाहित हिंदु महिलेला फूस लावून पळवणार्‍या धर्मांध तरुणाला अटक !

उत्तरप्रदेशत लव्ह जिहादच्या विरोधात कायदा केल्यानंतरही धर्मांधांकडून अशा प्रकारची कृत्य केली जात आहेत. त्यामुळे अशांना आता जन्मठेपेची शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यात केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये आक्रमण

इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा हात आल्याचा आरोप

‘वॉल्ट डिस्नी’कडून मनोरंजन मालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात समलैंगिक पात्रांचा समावेश करण्याचा निर्णय !

आधीच संस्कारांच्या नावाने बट्ट्याबोळ असलेली आणि समाजमनाला विनाशाकडे घेऊन जाणारी अमेरिका आता तेथील लहान मुलांच्या मनावर समलैंगिकतेच्या विकृतीचा मारा करणार आहे. त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय यातूनतरी काही बोध घेतील का ?

करौली (राजस्थान) येथे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या दुचाकी फेरीवर धर्मांधांकडून आक्रमण !

अन्य धर्मियांच्या धार्मिक मिरवणुकांवर कधी हिंदुबहुल भागांत आक्रमण झाल्याची घटना घडल्याचे ऐकले आहे का ?

ब्रिटनमध्ये महागाई दर ४० वर्षांचा उच्चांक गाठण्याची शक्यता !

ब्रिटनमध्ये तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशातील महागाई दर ४० वर्षांचा उच्चांक गाठू शकतो, अशी शक्यता बँक ऑफ इंग्लंडने व्यक्त केली आहे.

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

विश्‍व हिंदु परिषदेचे नगर अध्यक्ष गुड्डू पंडित यांनी सांगितले की, हा तरुण या मुलीला येता-जात त्रास देत होता.

श्रीलंकेमध्ये सामाजिक माध्यमांवर बंदी

श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सर्व सामाजिक माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे.

मुसलमानबहुल भागातील धर्मांधांकडून हिंदूच्या घरात घुसून मारहाण !

 उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना मुसलमानबहुल भागातील हिंदू असुरक्षित राहू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

भारत भूमीमध्ये इंग्रजांना जाऊन ७५ वर्षे उलटली, तरीही पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आपल्या देशात चालू आहे. ते आपल्या संस्कृतीला घातक असून प्रत्येक हिंदु धर्मियाने धर्मानुसार कृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तालुक्यातील कोंडीवळे येथील प.पू. गगनगिरी महाराज मठाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी केले.