हिंदु संघटनांकडून पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांमध्ये अशा प्रकारे हिंदु मुलीचे अपहरण करण्याचे धाडस होतेच कसे ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

मैनपुरी (उत्तरप्रदेश) – येथे अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांध तरुणाने पळवून नेल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर निदर्शने करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. विश्व हिंदु परिषदेचे नगर अध्यक्ष गुड्डू पंडित यांनी सांगितले की, हा तरुण या मुलीला येता-जात त्रास देत होता.
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण