-
बरेली (उत्तरप्रदेश) येथे महिलांना पाहून अश्लील हातवारे करणार्या धर्मांधांना विरोध केल्याचा परिणाम
-
महिलांचा विनयभंग
-
दोघा धर्मांधांना अटक
- उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना मुसलमानबहुल भागातील हिंदू असुरक्षित राहू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
- अशांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

बरेली (उत्तरप्रदेश) – बरेली जिल्ह्यातील जाम सावंत जनूबी या मुसलमानबहुल गावामध्ये धर्मांधांनी एका हिंदु घरातील महिलांना अश्लील हातवारे केले. त्याला विरोध केल्यावरून धर्मांधांनी हिंदूच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. तसेच महिलांचा विनयभंग करत त्यांचे कपडेही फाडले. या हिंदु कुटुंबाला घर सोडून जाण्याची धमकी देण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर अन्य १० जणांचा शोध घेण्यात येत आहे. हिंदु संघटनांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी हिंदु कुटुंबाची भेट घेऊन त्यांना साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
पीडित कुटुंबाकडून, ‘आमच्या शेजारी रहाणारे रफीक, त्यांची मुले राशिद, आसिफ, आरिफ आणि जाहिद हे त्यांच्या घराच्या छतावरून आमच्या घरातील महिलांना पाहून अश्लील हातवारे करत असतात. याचा विरोध केल्यानंतर त्यांनी आमच्या घरात तलवार घेऊन आक्रमण केले’, असे सांगण्यात आले.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण