डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक आणि ‘संगीत (तबला) अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे श्री. योगेश सोवनी यांच्यात जाणवलेले पालट अन् गुण !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने श्री. योगेश सोवनी यांच्या तबलावादनाचे काही प्रयोग करण्यात आले. प्रयोगांच्या वेळी आणि दोन प्रयोगांच्या मधल्या कालावधीत त्यांच्या संदर्भात जाणवलेले पालट अन् लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

प्रगल्भ, अंतर्मुख आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. अपाला अमित औंधकर (वय १५ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. अपाला अमित औंधकर ही दैवी बालके आणि दैवी युवा साधक यांचा ‘दैवी सत्संग’ घेते. त्या सत्संगांना उपस्थित असणारी दैवी युवा साधिका कु. मधुरा गोखले हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.