पिसोळी (पुणे) येथे असलेल्या सांकला विस्टा सोसायटीमधील स्थापित श्री गणेशमूर्ती पोलिसांनी हटवली !
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशी घटना घडणे अपेक्षित नाही. हिंदु देवतांच्या मूर्ती असुरक्षित असणे गंभीर आहे.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशी घटना घडणे अपेक्षित नाही. हिंदु देवतांच्या मूर्ती असुरक्षित असणे गंभीर आहे.
या घटनांमागील गुन्हेगार शोधून त्यांना कठोर शिक्षा न करणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?
अश्विनी धनावत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना आवश्यक असलेले पैसे भरल्यानंतर २७ डिसेंबर २०२० या दिवशी संभाजीनगर येथील बिग बझारमधून खरेदी केलेल्या वस्तू घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडून वेगळे शुल्क आकारण्यात आले.
हिंदु जनजागृती मंचचे अध्यक्ष श्री. योगेश ठाकूर परिवार आणि जय हनुमान ग्रामस्थ क्रीडा मंडळ, तरशेत यांच्या वतीने (वर्ष पाचवे) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.
‘गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या ‘होसतोडकू’ या सणाच्या वेळी हलाल मांसाच्या ऐवजी झटका मांसाचा उपयोग करावा’, असे आवाहन कर्नाटकातील समस्त हिंदु संघटनांच्या संघाने केले आहे.
‘स्त्रियांनी विष खाऊन मरावे आणि गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये’, हे जर गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान असेल, तर आग लागो रे, त्या अहिंसेला ! अहिंसेमधून निर्माण झालेल्या भ्याडपणामुळे आणि भेकडपणामुळे या महान देशाचे तुकडे तुकडे झाले.’
शंभूराजांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात यश कशामुळे आले, तो त्यांच्या साधनेचा, म्हणजे त्यांनी जगून दाखवलेल्या अध्यात्माचा भाग दुर्लक्षित केला जातो. यासंदर्भात विविध मान्यवरांनी केलेले विवेचन येथे देत आहोत.
प्रतापराणा, छत्रपती शिव आदर्शाते वरू ।
भगवद्गीता बोध जाणुनी कर्तव्या आचरू ।।
मागील लेखात आपण ‘विरामचिन्हे म्हणजे काय ?’ आणि ‘पूर्णविराम’ यांविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात ‘अर्धविराम’ या विरामचिन्हाची माहिती घेऊ.
महाराष्ट्रात काही महाभागांनी ‘गुढ्या उभारणे, हा शंभूराजांचा अपमान आहे’, असे सांगत कित्येकांना गुढ्या उभारू दिल्या नाहीत. उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या. विचारस्वातंत्र्य आणि पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्या महाराष्ट्रात असे घडणे, हे चिंताजनक आहे.