पोर्तुगिजांनी विध्वंस केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद

गोव्याप्रमाणेच भारतातील अन्य राज्यांत मोगल, इंग्रज यांनी विध्वंस केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने कृती करावी, हीच अपेक्षा !

‘एस्.टी.’च्या संपामुळे इयत्ता १० आणि १२ च्या उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोचवण्यात अडथळे !

इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेसमवेतच उत्तरपत्रिकांच्या पडताळणीची प्रक्रियाही चालू आहे; मात्र एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पडताळणीसाठी उत्तरपत्रिका पाठवण्यात अडथळे येत आहेत, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाने दिली आहे.

मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्यावर जीवघेणे आक्रमण करण्याचा गोमाफियांचा कट अयशस्वी !

मानद पशूकल्याण अधिकाऱ्यांच्या जिवाला धोका पोचवणाऱ्यांना कायद्याचा धाक नाही, हे पोलिसांसाठी गंभीर आहे. अधिकाऱ्यांचा जीव जाण्यापूर्वी गुन्हेगारांवर कायद्याचा वचक कसा बसेल ? यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !

हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने प्रयत्न करावेत ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

२४ मार्च या दिवशी तुळजापूर तालुक्यातील सांगवी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी करायच्या उपाययोजना’ या विषयावर तेथील धर्मप्रेमींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

१० वीचा विज्ञान-तंत्रज्ञान विषयाचा ‘पेपर’ फुटल्याची अफवा

१० वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर ३० मार्च या दिवशी होत आहे. हा पेपर जयसिंगपूरमध्ये सामाजिक माध्यमांद्वारे फुटल्याची अफवा पसरली.

हिंदु संघटनांचे संघटन झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – तारानाथ कोट्टारी, अध्यक्ष, संस्कार भारती, दक्षिण कन्नड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोडिकेरे (तालुका मंगळुरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणाऱ्या कोल्हापूर येथील सौ. माहेश्वरी झुंजार सरनोबत-शेळके यांचे ऑस्ट्रेलिया येथील ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत सुयश !

जगातील अतिशय खडतर समजली जाणारी स्पर्धा, यात २ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकल चालवणे, २१ किलोमीटर धावणे या प्रकाराचा समावेश आहे.

हिंदू रक्षा महाआघाडीच्या नववर्ष स्वागतफेर्‍यांत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ! – प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन

गुढीपाडव्याला नववर्ष स्वागतानिमित्त काढण्यात येणार्‍या प्रभातफेर्‍या आणि सभा यांच्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, तसेच प्रत्येक घर, आस्थापने अन् मंदिरात भगवा ध्वज किंवा गुढी किंवा पताका उभारावी, असे आवाहन येथे करण्यात आले.

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून होत असलेला आर्थिक जिहाद मोडून काढा ! – विद्याधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या अर्थव्यवस्थेला समान अर्थव्यवस्था ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून उभारत आहे. त्यातून प्राप्त होत असलेला निधी देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला अंतर्गत धोका निर्माण होऊ लागला आहे.

पुणे येथील ‘प्राज्ञ पाठशाळे’चा ‘धर्मकोश’ प्रकल्प आर्थिक अडचणीत !

निधी उपलब्धतेसाठी ‘प्राज्ञ पाठशाळे’कडून संस्था आणि शासनाच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून, तातडीने निधी उपलब्ध न झाल्यास ३१ मार्चनंतर प्रकल्प बंद करण्याची वेळ येणार आहे, असे ‘प्राज्ञ पाठशाळे’च्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ संस्कृततज्ञ डॉ. सरोजा भाटे यांनी सांगितले.