हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोडिकेरे (तालुका मंगळुरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मंगळुरू (कर्नाटक) – सद्यःस्थिती पहाता हिंदूंनी आता संघटित होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची पुष्कळ आवश्यकता आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सर्वांना धर्मशिक्षण देत आहे, हा पुष्कळ चांगला भाग आहे. देशातील सर्व हिंदु संघटना संघटित झाल्या, तरच देशात हिंदु राष्ट्र येऊ शकते, असे प्रतिपादन ‘संस्कार भारती’च्या दक्षिण कन्नड विभागाचे अध्यक्ष श्री. तारानाथ कोट्टारी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंगळुरू तालुक्यातील कोडिकेरे गावात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चंद्र मोगेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समितीच्या कु. रंजिता यांनी सूत्रसंचालन केले.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !