कोटी कोटी प्रणाम !
अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा आज ७२ वा वाढदिवस !
१० मे २०१४ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्लक
२७ जुलै : कल्याणस्वामी यांची पुण्यतिथी
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक
२५ जुलै : देवशयनी एकादशी