हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक यांच्यातील आध्यात्मिक भेद !

कॅनडाच्या संसदेमध्ये खलिस्तानवादी शीख नेत्याच्या समर्थकांकडून या दोन्ही स्वस्तिकांवर बंदी घालणारे विधेयक सादर केले आहे, त्यामुळे वरील संशोधनाविषयीच्या माहितीचा संक्षिप्त भाग आमच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

७५ वर्षांच्या लोकशाहीच्या अपयशाचा मागोवा !

भारतातील लोकशाही राज्यव्यवस्था जनहिताच्या दृष्टीने अपयशी ठरण्यामागे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते, प्रशासन आणि जनताच कारणीभूत !

भारत सरकार संस्कृत भाषेतील प्राचीन आणि दुर्मिळ हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा जतन करून ठेवते का ?

. जगाला मार्गदर्शक ठरू शकेल, अशा भारतीय संस्कृतीचा हा अभ्यास हाताने लिहिलेल्या पुरातन पोथ्या आणि ग्रंथांच्या साहाय्याने केंब्रिजचे अभ्यासक करणार आहेत.

शरिरात उष्णता वाढल्यास त्यावर शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर करायचे विविध उपाय !

पोटातून औषध घेण्याचे वरील आयुर्वेदीय उपचार अधिकाधिक १५ दिवस करून पहावेत. हे उपचार केल्यावरही त्रास न्यून होत नसेल, तर स्थानिक वैद्यांचा समादेश घ्यावा.

आगामी काळासाठी मालीश, बिंदुदाबन यांसारख्या उपचारपद्धती प्रत्येकानेच शिकणे आवश्यक !

आगामी आपत्काळात डॉक्टर, वैद्य आणि औषधे इत्यादि उपलब्ध होणे कठीण असणार. अशा वेळी रुग्णाला आराम मिळण्यासाठी बिंदुदाबन, मालीश यांसारख्याच उपचारपद्धती उपयोगी पडणार आहेत. या परिस्थितीला कोणालाही सामोरे जावे लागू शकते.

रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ४)

१६.१२.२०२१ या दिवशी आणंद, गुजरात येथे नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत गुजरातचे मा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीवरील त्यांचे अनुभवकथन केले. त्या भाषणावरून बनवलेल्या लेखाच्या या शेवटच्या भागात आचार्य देवव्रत आणि त्यांचे सहकारी यांनी नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी केलेले कार्य पाहूया !

व्यक्तीने खडे मीठमिश्रित पाण्याने किंवा गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान करणे तिच्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यज्ञातून प्रक्षेपित होणार्‍या ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ या स्पंदनांचा केलेला अभ्यास !

यज्ञातून आवश्यक ती स्पंदने आवश्यक त्या वेळी प्रक्षेपित होतात. ईश्वर काटकसरी आहे. तो स्वत:ची शक्ती अनावश्यक व्यय (खर्च) करत नाही. तो योग्य वेळी योग्य तेवढ्या ऊर्जेचाच उपयोग करतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात ‘श्रीसत्‌शक्ति बिंदा सिंगबाळ यांनी भेटायला यावे’, असा विचार येणे आणि त्या दिवशीच त्या भेटायला येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा ईश्वराचाच विचार आहे. त्यांच्या मनात असा विचार येता क्षणीच ईश्वराने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मनात गुरुदेवांकडे जाण्याचा विचार दिला. ही घटना सामान्य नसून ‘ही गुरु-शिष्य यांच्यातील एकरूपता दर्शवते.’