परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काही वेळा अंगावर पाण्याचे शिंतोडे पडत असल्याचे किंवा कुणीतरी स्पर्श केल्यासारखे जाणवणे, यामागील शास्त्र
गुरुदेवांना ‘त्यांच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे पडत असल्याचे जाणवणे’ म्हणजे ‘त्यांच्यावर देवलोकातून देवतांनी केलेले संप्रोक्षण होय !’ याआधीही असे घडत होते; मात्र आता त्यांना त्याची प्रत्यक्ष जाणीव होत आहे.