हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नागपूर येथे ‘ऑनलाईन शौर्य जागृती व्याख्यान’ !

रत्नागिरी येथील कु. नारायणी शहाणे यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या कुप्रथेविषयी जागृती, तसेच हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी व्याख्यानाच्या माध्यमातून युवावर्गात शौर्यजागृती केली.

नागपूर पोलिसांची हिंदुस्थानी भाऊ उपाख्य विकास पाठक यांना नोटीस !

चौकशीच्या वेळी आवश्यकता भासल्यास येथील पोलीस हिंदुस्थानी भाऊ यांना अटक करू शकतात.

परीक्षार्थींची सूची ‘पेनड्राईव्ह’मध्ये दिल्या प्रकरणी आणखी एकाला अटक !

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) वर्ष २०१८ च्या परीक्षेतील अपव्यवहार प्रकरणात मुकुंदा सूर्यवंशी या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातील माहितीत तफावत आढळल्याने न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश !

शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या निवडणूक शपथपत्रातील माहितीमध्ये तफावत आढळल्याने सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना १६ फेब्रुवारी या दिवशी दिले आहेत.

ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा उघड करणार ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

पुढील आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) सर्वात मोठा घोटाळा उघड करणार आहे, अशी चेतावणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

अविनाश ठाकरे समितीकडून २०० पानांचा चौकशी अहवाल महापौरांना सादर !

असे भ्रष्टाचारी कर्मचारी आणि अधिकारी यांना नुसते निलंबित न करता त्यांना बडतर्फ करून त्यांच्याकडून घोटाळ्यातील रक्कम वसूल केली पाहिजे !

अरविंद नेगी ‘हिंदु आतंकवाद’ ठरवण्यातील प्यादे ?

भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकारी अरविंद नेगी यांच्यावर आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा होणारा आरोप पहाता त्यांच्या चौकशीतून देशातील हिंदुविरोधी षड्यंत्र बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. अन्वेषण यंत्रणांनी याची कसून चौकशी करून देशवासियांपुढे सत्य ठेवावे, अशी अपेक्षा आहे.

आम आदमी पक्षातील लाचखोर लोकप्रतिनिधी जाणा !

भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षातही भ्रष्टाचारी आहेत. ‘आप’च्या नवी देहली येथील नगरसेविका गीता रावत यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अटक केली.

विसर्ग आणि विसर्गसंधीचे प्रकार !

‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या सनातनच्या ज्ञानमय आणि चैतन्यमय ग्रंथांचे स्तवन !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…