‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’ (रेस्क्यु टीम) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने विशाळगडाचे पावित्र्य राखले जाण्यासाठी पहारा मोहीम पार पडली !

विशाळगडासह जवळपास प्रत्येक गडाची ३१ डिसेंबरच्या आसपास अशीच स्थिती असते. ही स्थिती प्रशासन आणि नागरिक या दोघांसाठीही लज्जास्पद आहे !

रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे तातडीने विलिनीकरण करण्याची ठेवीदारांची मागणी !

रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांची पूर्ण रक्कम मिळण्याच्या दृष्टीने पावले उचलून तातडीने विलिनीकरण करावे, अशी मागणीही रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदार हक्क समितीने पत्रकार परिषदेत केली.

निष्काम कर्मयोगी : सिंधुताई सपकाळ !

नि:स्वार्थीपणा, इतरांवर प्रेम करणे, करुणा, धडाडी आदी विविध गुणांचा समुच्चय असणार्‍या सिंधुताई या ‘आदर्श समाजसेवक कसा असावा ?’ याचे मूर्तीमंत उदाहरण होत्या. स्वत:च्या जीवनात घोर संकटांचा सामना केला असतांना खचून न जाता त्यांनी अनाथ मुलांचे दायित्व स्वीकारून ते सक्षमपणे निभावले.

महाड येथे एका शाळेतील १५ विद्यार्थ्यांसह २ शिक्षकांना कोरोना

या शाळेमधील एक विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर सर्वच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या होत्या.

पातोंडा (हिंगोली) येथे वन विभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांचे आक्रमण !

दगडफेकीत ११ जण घायाळ, वन विभागाकडून हवेत गोळीबार !

हिंदूंच्या धार्मिक संस्थांना पैसे का दिले जात नाहीत ?

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संचालित १३ संस्थांना मुख्यमंत्री साहाय्य कोषातून ७८ लाख ७६ सहस्र रुपये दिले आहेत.

हुंडा : समाजाचे शोषण करणार्‍या कुप्रथेच्या समूळ उच्चाटनाची आवश्यकता !

हुंडा पद्धत पूर्णतः बंद होण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण द्यायला हवे, तसेच या कुप्रथेच्या समूळ उच्चाटनासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !

हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची करणारा इतिहास लिहिणारे युरोपीय !

‘हिंदु संस्कृतीला अधम (नीच) ठरवण्यासाठी या धूर्त युरोपीय लोकांनी आमची समन्वय पद्धती नाकारली. ऐतिहासिक पद्धतीने हिंदुस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करून हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची करणारा विपरीत इतिहास लिहिला.