महाराष्ट्रातील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प अपूर्ण !
ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्ट सिटी’ (अद्ययावत सोयीसुविधा असलेले शहर) या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश केल्याची घोषणा केली.
ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्ट सिटी’ (अद्ययावत सोयीसुविधा असलेले शहर) या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश केल्याची घोषणा केली.
‘गेल्या ७४ वर्षांमध्ये भारताची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अतोनात अधोगती झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय जनतेने वेळोवेळी निवडून दिलेले भ्रष्ट राजकारणी !
प्रश्न : साप चावला तर आयुर्वेदाकडे उत्तर आहे का ? उत्तर : आयुर्वेदाच्या आठ अंगांमध्ये समाविष्ट ‘अगदतंत्र’ या शाखेत साप, विंचू, अन्य विषारी प्राणी किंवा कीटक, तसेच अन्नविषबाधा वा तत्सम विषांचे वर्णन आणि उपचार आलेले आहेत….
तो झाडाखालीच जेवायचा. अशा स्थितीतही तो त्याचे नामजपादी उपायही ठरवलेल्या वेळेत पूर्ण करायचा. त्याने आपत्काळाची एक झलक अनुभवली. त्यात त्याने सर्व परिस्थिती स्वीकारल्याने त्याची साधना झाली.
पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त हा लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. गुरुदेवांनी संतपदी विराजमान केले आणि साधना करवून घेतली. लहानपणापासून केलेल्या साधनेविषयीची सूत्रे या लेखात लिहिली आहेत.
‘२३ ते २५.११.२०२१ या कालावधीत ठाणे, महाराष्ट्र येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत सादर केले.
‘परात्पर गुरु डॉक्टरांसाठी आम्ही कुटुंबातील पाचही जण प्रार्थना करत आहोत’, याचा मला अभिमान वाटला. ‘भगवान श्रीकृष्ण ही प्रार्थना नक्कीच ऐकत असेल’, असे मला वाटले.
श्री. विजय डगवार यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करतांना आलेल्या गुरुकृपेच्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
माझ्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण न्यून झाल्यावर सद्गुरु काका मला नामजपादी उपाय सांगायचे. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर एक घंट्यात रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढायचे.
त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी उठलो होतो. त्या वेळी वातावरणामध्ये पुष्कळ चैतन्य जाणवत होते. एरव्ही उठल्यावर माझ्या शरिराला जडपणा जाणवतो.