
‘हिंदु संस्कृतीला अधम (नीच) ठरवण्यासाठी या धूर्त युरोपीय लोकांनी आमची समन्वय पद्धती नाकारली. ऐतिहासिक पद्धतीने हिंदुस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करून हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची करणारा विपरीत इतिहास लिहिला. तोच इतिहास सत्य असल्याचे गृहीत धरून आमचे धर्मवाङ्मय आणि परंपरा यांचा अभ्यास चालू केला अन् त्याला ‘चिकित्सक (critical) अभ्यास’, असे गोंडस नाव देत हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची केला.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०१९)
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !