कोरोनावरील ‘मोलनुपिरावीर’ गोळीला आपत्कालीन वापरास संमती !
मोलनुपिराविर या गोळीचा वापर कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात येतो. ही गोळी विषाणूला शरिरात पसरण्यापासून रोखते आणि लवकर बरे होण्यास साहाय्य होते.
मोलनुपिराविर या गोळीचा वापर कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात येतो. ही गोळी विषाणूला शरिरात पसरण्यापासून रोखते आणि लवकर बरे होण्यास साहाय्य होते.
राज्यातील ३५० अभियांत्रिकी संस्थांपैकी १७९ संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये शिकवण्यास प्रारंभ झाला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांचा आरोप
मुंबई शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये आता वैद्यकीय सेवेतील कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. जे.जे. रुग्णालयातील ६१ आधुनिक वैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वृद्धी होत असल्याने राज्यातील सर्व विद्यापिठे, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
भंडारा जिल्ह्यातील धान घोटाळा प्रकरण
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी न्यायालयीन लढा लढण्याचे उत्तरदायित्व छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग जलदगतीने होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांतील ‘बायोमट्रिक’ यंत्रणा ३१ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.