‘हिंदु’ असल्याचे सांगणार्या राहुल गांधी यांना ही आक्रमणे का दिसत नाहीत ?
त्रिपुराच्या कैलाशहर भागातील महाकाली मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मूर्तीची आणि मंदिराची तोडफोड केली. ‘जमावाने येथील एका मशिदीला आग लावली’, या अफवेनंतर धर्मांधांनी ही तोडफोड केली.