कामचुकार पोलीस !

‘हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पोलीस नोटीस पाठवून बोलावतात का ?’, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणी न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी पोलिसांना फटकारले. ‘आतापर्यंत तुम्ही हत्येच्या प्रकरणातील आरोपींना कशाच्या आधारे कह्यात घेतले नाही ?’, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला.’
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !