लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या
हिंदु मुलींनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमानी झाल्यास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन आत्मबल संपन्न झाल्यावरच त्यांचे धर्मांधांपासून रक्षण होणे शक्य आहे !
आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शरद पवार यांची सातारा येथे बैठक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादी भवना’त दगडफेक केली. यामुळे सातारा येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये शाहीर परदेशी यांच्याऐवजी अज्ञाताचे छायाचित्र !
संमेलनात विविध गोष्टींवरून वाद चालूच आहे. यामुळे साहित्यिकांच्याच अगाध (?) ज्ञानाचे उभ्या महाराष्ट्राला दर्शन घडत आहे.
संभाजीनगर, जालना, नांदेडसह राज्यात एन्.सी.बी.च्या धाडी !
अमली पदार्थांच्या दलदलीत बुडलेल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी तिला धर्माचरणीच करायला हवे !
नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पालकमंत्र्यांसह ६ आमदार ५५ लाख रुपये देणार !
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह ६ आमदार ५५ लाख रुपये देणार आहेत. आमदारांनी विशेष गोष्ट म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये द्यावेत, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद . . .
अमरावती येथे संपूर्ण बाजारपेठ सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत उघडण्याची सवलत !
शहरात झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती; मात्र आता शहरात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची सवलत देण्यात आली आहे. रात्रीची संचारबंदी कायम रहाणार आहे.
राज्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा चालू होणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
सार्वजनिक आरोग्य विभागाने पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा चालू करण्यास अनुमती दिली आहे. २५ नोव्हेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय होणार आहे.
मालेगाव येथे दंगल घडवण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात !
साजिदा अहमद म्हणाल्या, ‘‘मालेगावाच्या ज्या भागात दंगल झाली, तेथे भाजपचे अस्तित्व नाही. या ठिकाणी दगड आधीच जमवून ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकांना चेतवण्यात आले.