गावकर्यांनी ख्रिस्ती मिशनर्यांना पकडून ठेवले; परंतु पोलिसांनी सोडून दिले !
|

रामगड (झारखंड) – ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास मुलगा होईल’, असे आमीष दाखवून ख्रिस्ती मिशनर्यांनी हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. येथील गंझूडीह टोला गावात रहाणारे करमा करमाली यांना ४ मुली होत्या आणि त्यांना ‘मुलगा जन्माला यावा’, अशी अपेक्षा हाती. ख्रिस्ती मिशनर्यांनी त्याला ‘तुम्ही खिस्ती बनल्यावर मुलगा जन्माला येईल’, असे सांगून त्यांना धर्मांतरासाठी बाध्य केले. त्यांच्या कुटुंबाचे धर्मांतर करण्यासाठी ६ ख्रिस्ती मिशनरी गावात आले होते. याची माहिती मिळताच गावकर्यांनी या मिशनर्यांना पकडून ठेवले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांची सुटका केली.
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद