हर्षदा रेडकर यांच्यावरील खटल्याशी माझा काहीही संबंध नाही !
अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे प्रत्युत्तर
अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे प्रत्युत्तर
धाराशिव जिल्ह्यातील ६ बस आगारांपैकी ५ आगार आंदोलनामुळे बंद असून परिवहन मंडळाची ३० लाख रुपयांची उलाढाल थांबली आहे.
महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरपर्यंत एकूण ६६ लाख १७ सहस्र ६५४ जणांना कोरोनाची लागण झाली.
मोहित कंबोज म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचा धुळे येथील कार्यकर्ता सुनील पाटील हा आर्यन खान प्रकरणाचा सूत्रधार आहे. किरण गोसावी हा सुनील पाटील याचा सहकारी आहे.
कार्तिक मासात दीपावलीच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरातील नित्योपचारात पालट होतो. या कालावधीत मंदिरातील मुख्य शिखरावर पश्चिमेकडे सर्वांत उंचावर कापूर लावतात, त्यास ‘काकडा’ म्हणतात.
ब्राह्मणपुरी येथील शिवाजी संघस्थानापासून या संचलनाचा प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन शिवाजी संघस्थानाजवळ त्याचा समारोप करण्यात आला.
सायबर पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार प्रविष्ट केल्याचा परिणाम !
कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीचे सावत्र वडील आणि त्याचे मित्र यांनी लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या कुटुंबातील २ अल्पवयीन मुलींचा (बाल)विवाह लावून दिल्याचे उघडकीस आले आहे.
साध्या गुन्हेगाराला अट्टल गुन्हेगार बनू देणारी यंत्रणा पालटायलाच हवी ! आरोपी एवढ्या चोर्या करेपर्यंत पोलिसांना काहीच सुगावा लागला नाही का ? ही पोलिसांची निष्क्रीयताच आहे.