वेंगुर्ले तालुक्यात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वीजपुरवठा खंडित

वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा फटका शिरोडा, केरवाडी, बागायत, खाजनभाटी आदी भागांना बसला. त्यामुळे येथील संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण आस्थापनाच्या कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला.

देवतांची चित्रे असलेले फटाके जप्त करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पलूस पोलीस ठाण्यात जमा !

देवतांचा अवमान रोखणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे अभिनंदन !

सिंहगड रस्ता, धायरी (पुणे) आणि नांदेड फाटा या परिसरात फटाक्यांची अवैध दुकाने

पोलिसांनी केवळ नोटीस बजावली; पण दुकानदारांवर पुढची कारवाई कधी करणार ? तोपर्यंत दुर्घटना घडली तर त्याला कोण उत्तरदायी ?

व्यापार्‍यांवर प्रशासनाचा अंकुश हवा !

केंद्र सरकारने शेती व्यवसाय सुरळीत करण्यासाठी दोन कायदे आणले आहेत. त्यामुळे ‘पारंपरिक शेती पद्धतीची हानी झाली’, असे वाटत असले, तरी व्यापारी, दलाल, मोठे विक्रेते इत्यादी मोठ्या साखळीला चाप बसणार आहे.

मशिदींवरील भोंग्यांवर बंदीसाठी अली प्रयत्न कधी करणार ?

चित्रपट निर्मात्या रोशनी अली दिवाळी आणि अन्य वेळी फटाके फोडण्यावर बंगालमध्ये बंदी घालण्यासाठी पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहेत.

‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देणारी व्यवस्था असतांना ‘हलाल’ या धार्मिक व्यवस्थेला अनुमती का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारताचे ‘एफ्.डी.ए.’चे FSIA हे अधिकृत शासकीय प्रमाणपत्र असतांना हे खासगी इस्लामिक धार्मिक संस्थेचे ‘हलाल सर्टिफिकेट’ कशासाठी ?

गावो विश्वस्य मातरः ।

‘चराचर जगाची माता अर्थात् विश्वाचा आधार गोमाता आहे. वेद, पद्म, पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण, महाभारत, विष्णुधर्मोत्तर पुराण, बृहत्पराशर स्मृती आदी ग्रंथांमध्ये गायीच्या शरिरात अनेक देवदेवतांच्या निवासाचे वर्णन करण्यात आले आहे; म्हणून गायीला ‘विश्वरूपा’ म्हटले आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !