सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

५ नोव्हेंबर २०२१

नामजप सत्संग

दीपावली विशेष सत्संग शृंखला (भाग ८)

भाऊबीजेमागील धर्मशास्त्र

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन लीला !

 वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

दीपावली विशेष (पुनर्प्रसारण)

१. भाऊबिजेला यमद्वितिया असे का म्हणतात ?

२. यमद्वितियेचे महत्त्व

वेळ : सायंकाळी ७ वा. पुनर्प्रक्षेपण : ६ नोव्हेंबर दुपारी १ वा


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti