मशिदींवरील भोंग्यांवर बंदीसाठी अली प्रयत्न कधी करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

चित्रपट निर्मात्या रोशनी अली दिवाळी आणि अन्य वेळी फटाके फोडण्यावर बंगालमध्ये बंदी घालण्यासाठी पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या याचिकेवरून न्यायालयाने घातलेली बंदी सर्वाेच्च न्यायालयाने रहित केली होती.