यज्ञाचे मंत्र म्हणतांना भाव आणि उच्चार यांचे महत्त्व
अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.
अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.
विषय : लव्ह जिहाद – एक धर्मविरोधी षड्यंत्र !
‘व्हिडिओ गेम्स’ खेळल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर हानीकारक परिणाम होतो. हे आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. यातील निष्कर्ष संक्षिप्त रूपाने येथे देत आहोत.
१५ – २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितले होते, ‘कालमहिम्यानुसार येत्या काही वर्षांतच आपत्काळाला आरंभ होणार आहे.’
गुरुदेवांच्या कृपेमुळे गाभार्यात जाता येऊन काशी विश्वनाथाचे दर्शन होणे.
‘साधनेत ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’, जायचे असते. ते सौ. उषा किटकरु यांनी अनुभवले. या अनुभूतीविषयी साधिकेचे कौतुक करावे, तेवढे थोडे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले .
योगासनाच्या वर्गात येणार्या २ ख्रिस्ती महिलांनी ‘ॐ’काराचा उच्चार न करणे; परंतु त्यांना ‘ॐ’चे महत्त्व पटवून दिल्यावर त्यांनी तो करणे आणि ‘ॐ’काराच्या उच्चारणाने त्यांचा उच्च रक्तदाबाचा त्रास अल्प होणे.
महाप्रलयानंतर भगवान श्रीविष्णु ब्रह्मदेवांना म्हणाले, ‘महाप्रलयाचा काळ संपत आला आहे. आपण आता विश्वाच्या निर्मितीला आरंभ करावा.
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले