सातारा वाहतूक शाखेच्या वतीने नागरिकांची जागेवरच आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी !
जे नागरिक बाधित आढळतील त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नागरिक जागृत होऊन गर्दी टाळतील, मास्कचा उपयोग करतील, सामाजिक अंतर राखतील, अशी आशा आहे.
जे नागरिक बाधित आढळतील त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नागरिक जागृत होऊन गर्दी टाळतील, मास्कचा उपयोग करतील, सामाजिक अंतर राखतील, अशी आशा आहे.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतील…
आज चक्रधरस्वामी यांची जयंती
रामनाथी आश्रम, गोवा येथील सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा आज वाढदिवस !
न्यायालयाने आता मंदिर सरकारीकरणाच्या संदर्भातही अशाच प्रकारचा आदेश देऊन मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याची सरकारला सूचना करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी आहे; मात्र अशा मूर्तीं राज्यात नाहीत, असे ठामपणे सांगणे कठीण आहे; कारण गोवा राज्य प्रदूषण मंडळाने राज्यभरातून मूर्तींचे नमुनेच गोळा केलेले नाहीत.
येथील आझाद मैदानात बेरोजगारी आणि महागाई यांच्या विरोधात आंदोलन करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. या वेळी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
जावेद अख्तर यांचे संघाविषयीचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांशी केली. त्यांचा मी निषेध करतो. संघातील प्रत्येक जण राष्ट्रीय हितासाठी, राष्ट्रभक्तीसाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करतो.
नक्षली कारवायांच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले तेलगु कवी वरवरा राव यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या वैद्यकीय जामिनाचा कालावधी वाढवून दिला आहे.
महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी जारी केलेली नियमावली स्थगित केल्याची माहिती संबंधित सर्व अधिकार्यांना दिली आहे, तसेच लवकरच नव्याने नियमावली प्रसिद्ध करणार असल्याचे म्हटले आहे.
१५ दिवसांनंतर काढणीला येणार्या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्यांची प्रचंड हानी झाली आहे.