आज चक्रधरस्वामी यांची जयंती

कोटी कोटी प्रणाम !

आज चक्रधरस्वामी यांची जयंती


रामनाथी आश्रम, गोवा येथील सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा आज वाढदिवस !

३१ मे २०२० या दिवशी सद्गुरुपदी विराजमान

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका.  मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.