राजकारण्यांनी मतांसाठी विविध लाभ देण्याच्या घोषणा करणे, म्हणजे मतदारांना एक प्रकारे लाच देणेच होय !

‘वर्ष २०२२ मधील विधानसभा निवडणुकीद्वारे गोव्यामध्ये आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास नागरिकांना विविध लाभ देण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

भारतात धर्मांतर जिहाद !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

हिंदूंसाठी बहुसंख्यांक आयोग हवा !

‘हिंदूंसाठी बहुसंख्यांक आयोग का नाही ? मुसलमानांना मदरशांत ‘कुराण’ आणि ख्रिस्त्यांना त्यांच्या कॉन्व्हेंटमधून ‘बायबल’ शिकवता येते, तर आम्हाला शाळांमधून भगवद्गीता का शिकवता येत नाही ?’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

२९ सप्टेंबर २०२१

‘धिरयो’ (बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजी) रोखण्यासाठी गोवा पोलिसांना मार्गदर्शन करावे लागते, हे पोलिसांना लज्जास्पद !

मुक्या प्राण्यांना सहन करावे लागणारे हाल रोखण्यासंदर्भात पशूसंवर्धन खात्याने दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक सत्र आयोजित केले होते.

सनातन संस्था शिकवत असलेली समष्टी साधना ही काळानुसार आवश्यक साधना असणे

सनातन संस्था साधकांना वैयक्तिक साधनेच्या समवेत काळानुसार आवश्यक अशी धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी समाजामध्ये जागृती करण्याची, म्हणजेच व्यष्टी साधनेबरोबर समष्टी साधनाही शिकवत आहे.

एस्.एस्.आर्.एफ्.मुळे ३५ वर्षांच्या समस्यांचे कारण कळून पितृदोषाच्या निवारणार्थ नामजपादी उपाय आणि साधना केल्याने अवघ्या २५ दिवसांत सर्व त्रास उणावल्याची अनुभूती घेणारे भारतातील एक जिज्ञासू !

उपाय करू लागल्यावर काही काळातच त्या जिज्ञासूंना परिस्थितीमध्ये सकारात्मक पालट झाल्याचे जाणवले. नामजपादी उपाय आणि साधना करण्यापूर्वी त्यांना होत असलेले त्रास अन् साधनेला आरंभ झाल्यावर जाणवलेले पालट त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहेत.

वर्ष २०२० मध्ये पितृपक्षाच्या काळात रामनाथी आश्रमात श्राद्धकर्म करतांना मुंबई येथील साधक श्री. बळवंत पाठक यांना आलेल्या अनुभूती

श्राद्धविधी चालू झाल्यावर सूक्ष्मातून आईच्या आई-वडिलांचे लिंगदेह निस्तेज अवस्थेत दिसणे आणि देव-ब्राह्मण अन् पितृ-ब्राह्मण यांना अन्न समर्पण केल्यावर ‘लिंगदेहांना शक्ती मिळून त्यांच्यात चेतना जागृत झाली आहे’, असे जाणवणे