सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

२९ सप्टेंबर २०२१

नामजप सत्संग

‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग १२)

श्राद्धाच्या वेळी मानल्या गेलेल्या निषिद्ध कृती आणि त्यांमागील धर्मशास्त्र

वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

भक्त शेठ रमणलाल यांची ईश्वरावरील दृढ श्रद्धा !

वेळ : दुपारी २.३० वाजता


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha
youtube.com/hindujagruti