शेतकर्यांना हानीभरपाई न दिल्यास विमा अधिकार्यांना कारागृहात टाकू ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
विमा अधिकार्यांचे खरे रूप ! अधिकार्यांना असे सांगावे लागणे चिंताजनक !
विमा अधिकार्यांचे खरे रूप ! अधिकार्यांना असे सांगावे लागणे चिंताजनक !
रक्षाबंधनाच्या दिवशीही हे सर्व धर्मप्रेमी प्रशिक्षणवर्गाला उपस्थित राहिले. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी त्यांचा त्याग पाहिल्यावर ‘हिंदु राष्ट्रा’ची खरी शक्ती असणार्या अशा धर्मप्रेमींच्या समवेत सेवा करण्याची संधी मला दिली; म्हणून ईश्वरचरणी माझी कृतज्ञता व्यक्त झाली.’
बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या ६ सहस्र ६५२ वर्ग किलोमीटर भूमीवर अतिक्रमण केले आहे. हे क्षेत्रफळ जवळपास २ गोवा राज्ये बसतील एवढे आहे.
माथाडी कामगार किंवा इतर संघटनांची भीती दाखवून वाहतूक व्यावसायिक आणि उद्योजक यांच्याकडे पैसे मागणार्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील. कोणत्याही उद्योजक आणि व्यावसायिक यांनी घाबरून न जाता असा प्रकार घडल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल…
सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विदर्भस्तरीय ‘श्री गणेशाची अध्यात्मशास्त्रीय विविध माहिती आणि सामूहिक नामजप’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या काळात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून गणेशभक्त, जिज्ञासू आणि भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१६ जुलै २०२१ या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सिंहगड किल्ल्यासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या बंदीचा आदेश लागू केला आहे; मात्र असे असतांनाही वरिष्ठ अधिकार्यांची ओळख असल्याचे सांगून अधिकार्यांचे नातेवाईक गडावर फिरून येतात…
विविध माध्यमांतून होणारा हिंदु धर्माचा अवमान रोखण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय !
कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करून जिल्ह्यात जलक्रीडा प्रकार (वॉटरस्पोर्ट्स ) चालू करण्यासाठी अनुमती देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत २७ सप्टेंबरला घेण्यात आला.
माहेश्वरी समाज महिला मंडळ यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन