राहुल गांधी यांच्या श्री वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर ‘भाजयुमो’कडून गंगाजल शिंपडून यात्रामार्गाचे शुद्धीकरण !
गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी १३ कि.मी. पायी चालून श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.
गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी १३ कि.मी. पायी चालून श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे.
ज्यू नागरिकांप्रमाणे जगभरात हिंदूंचा वचक निर्माण करण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !
सनातन संस्थेच्या वतीने येथील जिज्ञासूंसाठी श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने १० सप्टेंबर २०२१ या दिवशी श्री गणेशाच्या सामूहिक नामजपाचे ‘ऑनलाईन’ आयोजन करण्यात आले होते. त्याला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
णार्या काळात जेव्हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन यांच्या विरोधात भारताला युद्ध करण्याची वेळ येईल, तेव्हा साम्यवादी, तथाकथित धर्मनिरपेक्ष, चीन-अफगाणिस्तान समर्थक यांच्यापासून देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी पोलीस, प्रशासन अन् सैनिक यांना सहकार्य करावे लागेल.
केंद्रशासनाच्या ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पा’च्या अंतर्गत येथे संरक्षण खात्याच्या कार्यालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यासह पंतप्रधानांनी ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पा’च्या नवीन संकेतस्थळाचेही उद्घाटन केले.
सायबर गुन्ह्यांत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ !
अफगाणिस्तानला देण्यात येणारे हे साहाय्य देशातील गरिब नागरिकांपर्यंत पोचणार कि तालिबानी त्याचा वापर करणार, याची निश्चिती कोण आणि कशी करणार ?
खलिस्तानी आतंकवाद नष्ट करण्यासाठी सरकार आता तरी कठोर पावले उचलणार का ?
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील वाढते निर्घृण अत्याचार, गुन्हेगारांचे वाढते मनोबल, तसेच महिलांच्या मनातील वाढती असुरक्षितता याविषयी मुंबई भाजपच्या महिलांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.