साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीने गुन्हा मान्य केला ! – पोलीस आयुक्त
हेमंत नगराळे म्हणाले की, आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्रसुद्धा कह्यात घेण्यात आले आहे. आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सबळ पुरावे मिळाले आहेत.