निरागस, आनंदी, नम्र आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणारे पुणे येथील पू. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) !

पुणे येथील पू. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) गेल्या १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. ते ‘प्रथम श्रेणी अधिकारी’ (क्लास वन ऑफिसर) म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत; पण या गोष्टींचा त्यांना अहं नाही.

साधकांना क्षणोक्षणी घडवणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी एका प्रसंगातून ‘दिसेल ते कर्तव्य’, याप्रमाणे प्रत्येक कृती करायला हवी’, याची जाणीव करून देणे

साधिकेला तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना नामजपादी उपाय शोधून तिला साहाय्य करणारे आणि साधनेच्या प्रयत्नांना दिशा देऊन क्षणोक्षणी घडवणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘मागील ७ वर्षांपासून मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने उपायांच्या निमित्ताने माझा सद्गुरु राजेंद्रदादांशी वरचेवर संपर्क होतो. या कालावधीत त्यांनी मला साधनेत केलेले साहाय्य..

७८ वर्षांच्या श्रीमती शैलजा लोथे यांनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात व्यायाम प्रकार करतांना ‘देव बघत आहे’, असा भाव ठेवल्याने त्यांचे पाय दुखायचे थांबणे

नागपूर येथे स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू झाल्यापासून मी नियमितपणे प्रशिक्षणवर्गाला जात होते. आधी माझे पाय पुष्कळ दुखायचे आणि माझ्या पायांत गोळे यायचे. माझ्या पायातील शिरेवर शीर चढल्याने मला भयंकर त्रास व्हायचा. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात व्यायामाचे प्रकार केल्याने माझे पाय दुखायचे थांबले…

‘सहजता, निरपेक्षता आणि समष्टी भाव’ या गुणांचा संगम असलेले अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रतिरूप असलेले सद्गुरु राजेंद्र शिंदे !

भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी (१२.९.२०२१) या दिवशी सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या साधिका कु. स्वाती शिंदे यांना सद्गुरु राजेंद्रदादा यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये  आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

मुलांवर लहान वयापासून साधनेचे संस्कार केल्यामुळे ‘मुले कशी घडतात ?’, याचे नंदन हे एक उदाहरण आहे. ‘नंदनवर त्याच्या आईने साधनेचे कसे संस्कार केले ?, हे शिकायला मिळेल.

नवरात्रीतील दुसर्‍या दिवशी भावसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना स्वयंपाकघरात पुष्कळ चैतन्य जाणवून पिवळा प्रकाश दिसणे आणि कुटुंबियांनीही चैतन्य जाणवत असल्याचे सांगणे

नवरात्रीनिमित्त झालेल्या भावसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना आलेली अनुभूती