हिंदुत्वनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी बंद न केल्यास आंदोलन ! – दीपक शिंदे-म्हैशाळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
भाजपचे सांस्कृतिक आघाडीप्रमुख श्री. ओंकार शुक्ल यांना ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रशासनाने तडीपारीची नोटीस दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर दीपक शिंदे-म्हैशाळकर यांनी हे पत्रक काढले आहे.