कोटी कोटी प्रणाम !

गौरी आवाहन


आज बलराम जयंती


सनातन आश्रम, देवद येथील सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा आज ५९ वा वाढदिवस

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१९ जुलै २०१६ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान


कोल्हापूर येथील सनातनच्या ७१ व्या संत पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांचा आज ९२ वा वाढदिवस

पू. (श्रीमती) आशा दर्भे

९ नोव्हेंबर २०१७ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका.  मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.